येऊनी माझ्या स्वप्नात,, शोधलं तीन मला जगात.. देऊनी हातात हात,, घेऊनी गेली मला स्वर्गात.. तिच्या गालावरच स्मितहास्य बगून,, मी नविन शहरात हरवलो होतो.. तिच्या या सुंदर नजरेत,, मी तिच्या नशेत डुललो होतो.. तिचं ते स्वर्ग सौदर्य बगताच,, मला तिच्या प्रेमात हरवण्यास मजबूर केलं.. माझ्या दुखावलेल्या जीवनात,, तिने मला आशेच प्रकाश किरण दाखवल.. तिचा हात माझ्या हातात येताच,, मला सर्व काही विसरून गेलं.. माझ्या ह्या हरवलेल्या आयुष्यात,, मी तिला माझं सर्वस्व मानलं.. कविता लेखन प्रविण & ओमकार, लातूर, 9853282222 7397991294
शाळा सुटायची वेळ झाली होती, तेवढ्यात उचकीला माझ्या चाहूल लागली होती... अशी उचकी मला कधी लागलीच नव्हती, पाणी पिल्यानंतर ही साथ सोडत नव्हती... प्रत्येक प्रेमळ व्यक्तींची नावे, एकामागे एक आठवत होतो.... लागलीच तिचं नाव आठवल्याने, त्या उचकीला टाटा बाय-बाय करत होतो... तिने माझी आठवण काढली, माहित नाही रागाने की प्रेमाने.... यावरून पुन्हा तिची आठवण काढली, माझ्या या वेड्या मनाने.. या अगोदर वाटायचं, उचकी ही अंधश्रद्धा असते... पण या उचकीने सिद्ध केलं, उचकी हि तर एक आठवण असते... * ओमकार & प्रविण * 9853282222 9172513251
होय मी दमलोय आता जरासा थांबलोय आता या स्वार्थी दुनियेत एकटा रमलोय आता तू असशील परिपूर्ण मी कुठे जमलोय आता लढून या अन्यायाशी जरासा थकलोय आता रोजच्या या दुराचाराने पुरता चिडलोय आता करेन भरपूर काही जरासा विसावलोय आता शेवट झाला जरी आज आयुष्य भरभरून जगलोय आता ओमकार & प्रविण 9853282222 9356045939
टिप्पण्या