असं का करतो??
आठवणी मरेपर्यंत पुरत नाहीत...
तरीपण मी आठवणीत घुटमळतो..
क्षणभराच्या माझ्या सुखासाठी,
बाप दिवस-रात्र मरमरतो..
दुसऱ्याच चांगल झालं की
आपण उगाच का जळतो???
चूक आपली असो अथवा नसो,
दोषी आपण देवालाच समजतो..
तरीपण मी आठवणीत घुटमळतो..
क्षणभराच्या माझ्या सुखासाठी,
बाप दिवस-रात्र मरमरतो..
दुसऱ्याच चांगल झालं की
आपण उगाच का जळतो???
चूक आपली असो अथवा नसो,
दोषी आपण देवालाच समजतो..
टिप्पण्या