हरवलेलं आयुष्य
येऊनी माझ्या स्वप्नात,, शोधलं तीन मला जगात.. देऊनी हातात हात,, घेऊनी गेली मला स्वर्गात.. तिच्या गालावरच स्मितहास्य बगून,, मी नविन शहरात हरवलो होतो.. तिच्या या सुंदर नजरेत,, मी तिच्या नशेत डुललो होतो.. तिचं ते स्वर्ग सौदर्य बगताच,, मला तिच्या प्रेमात हरवण्यास मजबूर केलं.. माझ्या दुखावलेल्या जीवनात,, तिने मला आशेच प्रकाश किरण दाखवल.. तिचा हात माझ्या हातात येताच,, मला सर्व काही विसरून गेलं.. माझ्या ह्या हरवलेल्या आयुष्यात,, मी तिला माझं सर्वस्व मानलं.. कविता लेखन प्रविण & ओमकार, लातूर, 9853282222 7397991294

टिप्पण्या