जात
शोधू नको जात, तुला सापडणार नाही
विचारू नको मी ही सांगू शकणार नाही
मारल्या किती ही बोंबा जातीच्या
यावरी विश्वास माझा बसणार नाही
मानुसकी हीच जात माहिती मला
बाकी काही मी मानणार नाही
रक्त आपलं हे लाल भडक
भगवं-नीळ कधी निघणार नाही
आहोत आपण सारे भारतीय
यात जातीची भिंत उभारणार नाही
लढेन नेहमी न्याय हक्कासाठी
जातीसाठी कधी लडणार नाही
आज तोंड दाबाल तुम्ही माझं
ही प्रथा कोणी बंद ठेवणार नाही
प्रविण & ओमकार
9853282222
विचारू नको मी ही सांगू शकणार नाही
मारल्या किती ही बोंबा जातीच्या
यावरी विश्वास माझा बसणार नाही
मानुसकी हीच जात माहिती मला
बाकी काही मी मानणार नाही
रक्त आपलं हे लाल भडक
भगवं-नीळ कधी निघणार नाही
आहोत आपण सारे भारतीय
यात जातीची भिंत उभारणार नाही
लढेन नेहमी न्याय हक्कासाठी
जातीसाठी कधी लडणार नाही
आज तोंड दाबाल तुम्ही माझं
ही प्रथा कोणी बंद ठेवणार नाही
प्रविण & ओमकार
9853282222
टिप्पण्या