पोस्ट्स

राळी

जोमत मन छोडन लागेनी तारेबिना मन मुष्कीलेती काडरो चू दन फररो चू म वेंडो हेन आजोनि ये मारी राळी मत जो मन छोडताळी छोडन तू मन चलेगी निंद अकिरी वडगी हारद तारी सतारी काई कु वेला जिवेडारी आजोनि ये मारी राळी मत जो मन छोडताळी वाट तारी म देकू आसू आकिमज रोकू होटो आईस करणं कतराको देवेन धोकू आजोनि ये मारी राळी मत जो मन छोडताळी सामळजो नि ये राणी मारी लागगी तारी प्रेमेरी बिमारी मत जो दल मारो तोडताळी जीव जायेन आवगो रो रोताळी आजोनि ये मारी राळी मत जो मन छोडताळी कुरु म तोन छोडन दल मारो छ तारेकन पागल व्हेगी तारे प्रेमेम आवगी म तोन भेटेन तू मारो राजा म राळी जाऊनि तोन छोडताळी -प्रविण जाधव (वडत्या)

तु

माझ्या ह्रदयाचे ठोके ही, तुझ्या नावाची धून गातात.. डोळे उघडे नसताना ही, हे आपल्या संसाराचे स्वप्न पाहतात. तू अबोली सारखी सुंदर फुल, अन् तुझ्याभोवती मी भुंगा भिरभिरतो.. तुझ्या आदेवर फिदा मी, हा जीव तुझ्यासाठी तळमळतो.... नजरेस नजर भिडली की, मग हृदयाची गोष्ट नजर बोलत असते.. बघता तुझे क्षणभर हास्य, माझ्या आनंदाची मर्यादा नसते... डोळ्यात तुझ्या बघता, मला ही मग कविता सुचतात.. तुला न समजणाऱ्या भावना, मग माझ्या कवितेला समजतात.... © ओमकार जाधव

ईस्काचा रंग

इस्काचा रंग माझा  आलोया घरी तुझ्या हातात हात मला देऊन टाक 1 नादाला नाद मला लाऊन टाक 1 पोरी तुझ्या बाचुची पिचकारी  घेऊन चल तुझ्या सासरी  सात रंगाची ही पिचकारी  तुला फेकून  मी मारली  तुझे गोरे गोरे ते गाल  होईल सात रंगाने लाल  झाली होली झकास  आज दिवस ही खास आता कशाचा राग मला सांगून टाक  पोरी तुझ्या बाजूची पिचकारी  घेऊन चल तुझ्या सासरी पोरी दुनिया ही गोळा झाली माझ्या डोळ्यात तुच आली तुझा गोड गोड लाजारू मुकडा माझ्या काळजाचा आहे तु तुकडा आत्ता घेऊन सपान होऊन बे भान गालान रंग मला लाऊन टाक पोरी तुझ्या बाजूची पिचकारी  घेऊन चल माझ्या सासरी तुला कलर लाऊन गेलो  तुझ्या प्रेमात अडकून मेलो बगतो तुझे पोस्ट करतो तुला रोस्ट येते लाईक फास्ट  घेतो या मी कष्ट  आता गोड बोल जराशी  आहे मी उपाशी हातानं दोन घास देऊन टाक पोरी तुझ्या बाजूची पिचकारी  घेऊन चल तुझ्या सासरी  इस्काचं रंग माझा आलोया घरी तुझ्या  .........                        Abhishek chavan ......

दिलाची राणी

 येताना बघतेस जाताना बघतेस येताना बघतेस जाताना बघतेस बघताना जवा तू हसतेस बघताना जवा तू हसतेस कशी दिसते परिवानी ग आहेस माझ्या दिलाची राणी तुझ्या डोळ्यात बघतो मी तिथंच थांबतो तुझा ओठांना बघतो तुझ्या प्रेमात पडतो तुझा लाजरा मुखडा सदा डोळ्यासमोर येतो का लाजते लाजाळूवाणी ग कशी दिसते परी वाणी ग  आहेस माझ्या दिलाची राणी जवा तू निघते सारे तुलाच बघते तुझ्या चालीवर राणी शिट्टी मारावी वाटते जवा मला तू लाईन देते  बनवलं माझ्यासाठी तुला देवानी ग कशी दिसते परि वाणी ग आहेस माझ्या दिलाची राणी  राती येते सपनी जाते मला घेउनी नेते अश्या ठिकाणी  जिथं नसतया कुणी हाथ तुझा हाती माझ्या जणू माझी तू संगिनी ग कशी दिसते परि वाणी ग आहेस माझ्या दिलाची राणी तुझ्या प्रेमाच्या सागरात  मी आनंदी पोहतो आनंदाच्या भरात प्रेमात वाहुनी जातो तुझ्या प्रेमाच्या नशेत डुलतोय दारुड्या वाणी ग कशी दिसते परि वाणी ग आहेस माझ्या दिलाची राणी कशी दिसते परि वाणी ग आहेस माझ्या दिलाची राणी © प्रविण जाधव

प्रवास बाईचा

करेल का कोण? विकास बाईचा अवघड खूप हा प्रवास बाईचा किती छळणार भोळ्याबाबडीला आणखी किती हा त्रास बाईचा जन्मच जणू तिचा हा गुन्हा कठीण प्रत्येक हा श्वास बाईचा देणार आणखीन किती रे दुःख कधीतरी हो सुखाचा घास बाईचा दे चांगली वागणूक तिला आतातरी नाहीतर होऊन जाईल ऱ्हास बाईचा © प्र विण जाधव

बाप

बाप माझा दुःखाच्या आसवांना,  डोळ्यावाटे का वाहू देत नसावा;  आमच्या सुखासाठी धडपडतो, अन आम्हाला का कळू देत नसावा..    आईला बाबांचा सुखदुःख कळतच,  पण आम्हा भावंडांना कधी सांगत नाही;  माझे स्वप्न पूर्ण करता करता,  त्यांना त्यांचे स्वप्न कळत नाही..  बाबा तुझी धडपड मला कळते रे, तू माझ्याकडून निस्वार्थ अपेक्षा करत असतो;  धडपड बघून मी पण,  मग दिवसरात्र एक करत असतो.. तुझ्या जीवनातल्या अडचणीतही, तू मात्र  इमानदारी बाळगत असतो; इमानदार बाप माझा मलाही,  इमानदारी शिकवत असतो.. ©  ओमकार जाधव

लावला जीव किती

लावला जीव किती तुझ्यावरी चुकले माझे हिशोब मात्र आयुष्याचे सारे  हुकले माझे मागू आणखी किती दिवस तुला देवाकडे फार झालं आता हात ही हे थकले माझे निर्णय घेतलासच मला सोडण्याच्या तू यापुढे नशिबही हे आता झुकले माझे लावावीसी वाटली हजेरी तुझ्या लग्नाला पाय मात्र थोड्याच अंतरी रुकले माझे एवढे दुःख माझ्याच नशीब का रे देवा जणू सुख सार कुठे तरी तू विकले माझे © प्रविण जाधव

बा...!

इमेज
दिसता तुज पायाच्या भेगा, फार टोचतात माझ्या काळजा; मज लाड पुरविण्यास बा, सोसल्या तू कैक इजा.. राब राब राबतो तू, कसली रे तुझी ही सजा; सार विश्व मरेन भुकेनं,  जर झालास तू वजा.. घामावरी करीतो तू शेती, तव भेटत यासनी खायला; पर बा येईल का रे कोणी ? निस्तराया तुझ्या या दुःखाला.. कळेना तुज काही सण-वार, दिसरात शेतामंदीच खपतो; बनेल असल तुझं फाटलेलं, मज मात्र इमानदारी शिकवितो.. दुष्काळात दिसतो बा मज, वाळक्या बाभळीस तू टांगलेला; राजकारण्यांना नाही परवा याची, खेळ त्यांचा टिकांचा रंगलेला.. बा सांगुन दे त्या निधड्या सरकारला, नको कर्ज, फकस्त पिकास योग्य भाव द्या; लागलच तुम्हाला कधी तर, माझ्यापासनं लागलं तेवढं कर्ज घ्या.. प्रविण & ओमकार 9853282222 9356045939

बाकी आहे

विसावलो नाही, धावणं अजून बाकी आहे थकलो नाही, थांबणं अजून बाकी आहे डाव टाकलास तू मान्य आहे मला पण माझं खेळणं अजून बाकी आहे लग्नाचा विचार नको करू तू माझ्या प्रेमात माझं रडणं अजून बाकी आहे तू साजरा नको करू आनंद विजयाचा कारण माझं हरणं अजून बाकी आहे वाट नको पाहू आताच शेवटाची माझ्या आयुष्य माझं हे जगणं अजून बाकी आहे   प्रविण & ओमकार  9853282222

दोस्ता

इमेज
नको रे करू धूम्रपान माझ्या प्रिय दोस्ता जीव नाही रे तुझा एवढा ही सस्ता धोक्यात जीव तुझा हे असूनही माहिती कसाकाय आवडतो तुला हाच रस्ता परिणाम याचे वाईट असेल तुम्हाला माहिती तरीही कसे मित्रांनो यात तुम्ही फसता मजे मजेत उडवता धूर सिगारेटचा जीव मात्र संकटात नि आनंदाने हसता किती सुंदर हे आयुष्य जग आनंदाने उगाच का त्या मृत्यू ला आमंत्रण देता ईच्छा नसेल जगायची तर मायबापाकडे बघा तुमच्यामुळे कश्याला त्या बिचाऱ्यांना दुःखात टाकता शेवट त्या बाईचा पायाखाली होतो सिगारेट नव्हे तुम्ही तर आयुष्य तुडवता प्रविण & ओमकार  9853282222

जात

शोधू नको जात, तुला सापडणार नाही विचारू नको मी ही सांगू शकणार नाही मारल्या किती ही बोंबा जातीच्या यावरी विश्वास माझा बसणार नाही मानुसकी हीच जात माहिती मला बाकी काही मी मानणार नाही रक्त आपलं हे लाल भडक भगवं-नीळ कधी निघणार नाही आहोत आपण सारे भारतीय यात जातीची भिंत उभारणार नाही लढेन नेहमी न्याय हक्कासाठी जातीसाठी कधी लडणार नाही आज तोंड दाबाल तुम्ही माझं ही प्रथा कोणी बंद ठेवणार नाही प्रविण & ओमकार  9853282222

आता

इमेज
होय मी दमलोय आता जरासा थांबलोय आता या स्वार्थी दुनियेत एकटा रमलोय आता तू असशील परिपूर्ण मी कुठे जमलोय आता लढून या अन्यायाशी जरासा थकलोय आता रोजच्या या दुराचाराने पुरता चिडलोय आता करेन भरपूर काही जरासा विसावलोय आता शेवट झाला जरी आज आयुष्य भरभरून जगलोय आता ओमकार & प्रविण   9853282222  9356045939

असं का करतो??

आठवणी मरेपर्यंत पुरत नाहीत... तरीपण मी आठवणीत घुटमळतो.. क्षणभराच्या माझ्या सुखासाठी, बाप दिवस-रात्र मरमरतो.. दुसऱ्याच चांगल झालं की आपण उगाच का जळतो??? चूक आपली असो अथवा नसो, दोषी आपण देवालाच समजतो..

दर्द-ए-दिल.!!

मोहोब्बत ये मेरी तुझे न समझे, इतनी भी नादान न हो; चल छोड़, जिसे तू चाहती है ना, ओ कहीं तेरी तरह बेवफा न हो... एक बार वापस आ, माफ् कर दी तेरे सारी ग़लतियाँ; बस हमारा प्यार हमे वापस लौटा, अब तेरी कोई जगह नही यहाँ... हम कैसे है ये अब पूछा न कर, तुने अब वह हक गवा दिया, तेरे बाद अब हमे, ये शराब, सिगरेट ने अपना लिया.... तू चली गयी हमे छोड़कर, तुझे तो परायो ने भी अपना लिया; पर हमारा कुछ ऐसा हुवा, हमे तो अपनो ने ही दफना दिया... मिठ्ठी का जिस्म हमारा , दफना दिया क़ब्र में, मगर यह दर्द ए दिल, भटकता है तुम्हारी सब्र में... ओमकार & प्रविण   9853282222

सिंगल ही अच्छे है..!!

तुम्हारा यूँ रोज रोज का रूठना, हर बार तुम्हें मेरा मनाना; सार वक्त बस तुम्हे ही देना, और तुम्हारा यूँ ignore करना; अब और हमसे बर्दाश नही होता, इसलिए हम सिंगल ही अच्छे है..!! बार बार हमारा तुम्हे कॉल करना, हर बार तुम्हारा बिज़ी दिखाना; तुम्हारे फ़ोन पर रिचार्ज मेरा करना, और घंटो तक तुम्हार किसी और से बातें करना; अब हमसे बर्दाश नही होता, इसलिए हम सिंगल ही अच्छे हैं...!! कुछ ऐसा हुवा हमारा इश्क़ नीलाम, खुदकी नजरो में हुए हम बदनाम; चलो फ़िज़ूल बातों में वक्त नही बिताना, क्योंकि बहोत बड़ा बनाना है हमारा नाम, अब और बदनामी बर्दाश नही होती.. इसलिए हम सिंगल ही अच्छे है..!! जानू बाबू सोनू से य, ये दोस्तो का नालायक अच्छा लगता है, रिश्ता जो भी हो, पर बहोत सच्चा लगता है.. तुम्हारी प्यारी प्यारी झूठी बाते बर्दाश नही होती, इसलिए हम सिंगल ही अच्छे है..! ओमकार & प्रविण  9853282222

जात...

जन्मापासून मरेपर्यंत, जी जात नाही ती "जात"... कर्माने मिळायला हवी होती जात, पण, धर्मांनी दिली ही जात... आज या पक्षात तर उद्या त्या पक्षात, राजकारणाची कोणती हो "जात"??? शोधल मी वृक्षात, परोपकारात धन्यता हीच त्यांची "जात"... एकोपा निर्माण करी मानवात, सर्व जातीचा बोध "मानवता" हीच खरी जात...             -ओमकार जाधव

विचार न करता...

विचार न करता, लोकं खूप काही बोलतात.. भावानेचाही विचार न करता, भावनेला मिरवत गुलालासम उधळतात.. छोट्या-छोट्या गोष्टी पण, खूप मोठं करतात.. यांना कोण सांगेल आता, की मरेपर्यंत फक्त मानसचं पुरतात.. थोडीशी मूठ झाकली की, नाते जन्मोजन्मी टिकतात.. विचार न करता, ती व्यक्ती नाही तर त्याच्या फक्त आठवणीचं उरतात... - ओमकार & प्रवीण    9853282222    9356045939

#नवती

इमेज
#नवती पाण्याअभावी पानझड झाली होती, हिरवीगार फुटलेली पानं पाण्याच्या थेंबावाचून पिवळी पडून सुकली आणि वाऱ्याच्या झुळकीबरोबर जमिनीवर खाली पडली पानांनी भरलेलं झाड आज बोचऱ्या झुडपाप्रमाने रुक्ष दिसत होती की काय त्यात भर म्हणून दिवसेंदिवस वाढणार ऊन.. बिना पानाच झाड ही कल्पनाच मुळात भकास करणारी होती, मनाचं हिरव मैदान आज वाळवंट झाल्यागत वाटत होत त्या पान झडलेल्या झाडातला जीव संपत आला होता पणासोबत आता फांद्याही सुकून पाण्याअभावी वाळू लागल्या होत्या, हे सगळं घडत असताना फांदिप्रमाने माझं मन नवतीची उमेद विसरत चाललं होत, सगळं संपल्यात जमा होत .... नवतिची उमेद विसरत चाललो होतो खर पण वाळवंटात नंदनवन फुलवण्याचा विश्वास अजून मनात कायम होता म्हणतात ना एक सकारात्मक पाऊल 100 नकारात्मक वाटेला भारी पडत अगदी त्याचप्रमाणे झाडांची पानं झडली होती पण पुन्हा नव्याने नवती फुलवण्याचा झाडांचा विश्वास अजून जिवंत होता आणि तोच उरलेला विश्वास त्या झाडांना लाभलेली संजीवनी होती. पाणावलेले डोळे पुसले आणि पुन्हा कामाला लागलो 10 दिवसांच्या प्रयत्नातून चित्र बदलत गेलं सुकलेल्या फांद्या जिवंत झाल्या पान झाडून बोचऱ्...

#थप्पड

इमेज
# थप्पड  ( दिग्दर्शक: अनुभव सिन्हा )  कंपनी कडून लंडन ला बॉस म्हणून जायचं फिक्स झाल घरात एक छान अशी पार्टी ठेण्यात आली पार्टी साठीची सगळी तयारी झाली पार्टी सुरू झाली पण अचानक एक कॉल येतो आणि उद्याला लंडन ला तुम्ही बॉस म्हणून नाही तर दुसऱ्या एका परदेशी बॉस च्या हाताखाली काम करण्यासाठी जाणार आहात  मग मी आजवर जी मेहनत केली ती कोणासाठी आणि कशासाठी??? याच वादाला दोन पुरुषात सुरुवात होते आणि त्याचा बळी ठरते ती एक स्त्री....... सगळ्या घरच्या, बाहेरच्या लोकांसमोर तिला जोरात कानाखाली लावण्यात आली... कशासाठी?? जीन तुमच्यासाठी स्वतःच्या स्वप्नांना बाजूला सारून तुमच्यात आनंद, प्रेम शोधलं ते टिकवण्यासाठी तुम्हाला सुखी ठेवण्यासाठी स्वतःच्या दुःखाचा विचार न करता दिवसरात्र तुमची सेवा सुश्रुषा केली, मोकळं जग सोडून तुमच्या चार भिंतीच्या आत समाधान शोधलं, स्वतःच्या अपेक्षा, करीयर, स्वप्न, भविष्य या सगळ्या गोष्टींना बाजूला सारून तुमच्यात आनंद शोधून तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केला  आणि तुम्ही तुमच्या स्वप्नाला ठेच पोहोंचली म्हणून त्याचा राग तुम...

दारूरी आंगोळी

मत कर तू दारूरी आंगोळी रे, ओम वाया चलेगी तारी शे कुळी. बालबचारो जरखांड कर रे ईचार, नाणकीया मोटे काम कररे रपिया छेनी लार; नानकीसी छोरी प टेकदीनो साटारी मोळी, मत कर तू दारूरी आंगोळी... मत कर तू दारूरी आंगोळी, ओम वाया चलेगी तारी शे कुळी.. तांडेमाई जत ओत नसती हेगी भट्टी, दारूसारु करलीदो तू भाई ती बी कट्टी; भट्टीसारु वटानाके मारे भायारी धुळी, मत कर तू दारू री तू आंगोळी .... मत कर तू दारूरी आंगोळी रे, ओम वाया चलेगी तारी शे कुळी रे... पी-पी ताळीं कतीबी तू सोयेलागो, घोर तारो तांडरी बालबचियान न पडगो; आब तरी कर सकेरी तू दवाळी, मत कर तू दारूरी आंगोळी .. मत कर तू दारूरी आंगोळी , ओम वाया चलेगी तारी शे कुळी .. भाया मारो केगो कतरी ज्ञानेरी रे वाते, पिले-पिले बेटे रे कोरुर जोडा खाते; मारे भायारी बोली तो का कोणी कळी .? मत कर तू दारूरी आंगोळी .. मत कर तू दारूरी आंगोळी; ओम वाया चलेगी तारी शे कुळी... बापेलार बेटा करे लगो धुंदाडी, घोर कर-करन जीवते पळाम मरगी उ याडी; प्रविण वडतिया केरोच सामळजो ओरी केळीं , मत कर तू दारूरी आंगोळी... मत कर तू दारूरी आंगोळी , ओम वाया चलेगी त...